Happy Birthday Kartik Aaryan: आतापर्यंतच्या करिअरमध्ये अभिनेता कार्तिक आर्यनने अनेक ग्लॅमरस अभिनेत्रींबरोबर काम केलं आहे. या दरम्यान काही अभिनेत्रींबरोबर त्याच्या अफेअरची चर्चा देखील रंगली...