नववर्षाचं स्वागत करण्यासाठी सेलिब्रिटी सध्या घरापासून दूर भटकंतीसाठी गेले आहेत. जान्हवी कपूरही (Janhvi Kapoor) सध्या गोव्यात तिच्या मित्रासोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.