Elec-widget

#karnataka

Showing of 1 - 14 from 28 results
कोल्हापूरला पाण्यात बुडवणारे हेच ते अलमट्टी धरण, पाहा हा VIDEO

व्हिडीओAug 9, 2019

कोल्हापूरला पाण्यात बुडवणारे हेच ते अलमट्टी धरण, पाहा हा VIDEO

कर्नाटक, 09 ऑगस्ट : अलमट्टी धरणामुळं कोल्हापुरात पूरस्थिती गंभीर बनली असल्याचा आरोप केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना अलमट्टी धरणातून पाणी सोडण्याची विनंती केली होती.