Karnatak Videos in Marathi

बंगल्यात घुसून बिबट्यानं केली कुत्र्याची शिकार; पाहा VIDEO

बातम्याSep 16, 2019

बंगल्यात घुसून बिबट्यानं केली कुत्र्याची शिकार; पाहा VIDEO

बंगळुरू, 16 सप्टेंबर: कंपाऊंडमधून उडी मारून दबक्या पावलानं बिबट्यानं बंगल्यात शिरून कुत्र्याची शिकार केल्याची धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading