#kareena kapoor

Videos : 'मोगली'च्या प्रीमियरला अवतरले सेलिब्रिटी,पहा माधुरी, करिनाच्या अदा

मनोरंजनNov 27, 2018

Videos : 'मोगली'च्या प्रीमियरला अवतरले सेलिब्रिटी,पहा माधुरी, करिनाच्या अदा

जंगल जंगल पता चला है...म्हणत मोगली सगळ्यांचाच लाडका बनला. आता हा मोगली नेटफ्लिक्सवरही येतोय. त्याचंच प्रीमियर जोरदार झालं. यावेळी बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली.