Karan Johar Videos in Marathi

VIDEO : चित्रपट निर्माता करण जोहर म्हणतो, सकाळी-सकाळी मला...

व्हिडिओJan 16, 2019

VIDEO : चित्रपट निर्माता करण जोहर म्हणतो, सकाळी-सकाळी मला...

चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर गेल्या अनेक दिवसांपासून बराच चर्चेत आहे. करणच्या कॉफी विथ करण शोला सध्या फार प्रसिद्धी मिळत आहे. अनेक सेलिब्रिटींची गुपित बाहेर काढणाऱ्या करणने स्वत:बद्दल एक खुलासा केला आहे.