#kapil sharma

Showing of 1 - 14 from 16 results
VIDEO : 'खतरों के खिलाडी'समोर कपिल शर्माचा पाय घसरला

व्हिडिओFeb 4, 2019

VIDEO : 'खतरों के खिलाडी'समोर कपिल शर्माचा पाय घसरला

छोट्या पडद्यावर टीआरपी रेटिंगमध्ये प्रत्येक आठवड्याला अनेक मालिका आणि रिअलिटी शोमध्ये चढ- उतार होत असतात. कपिल शर्माचा शो या आठवड्यात या रेसमध्ये मागे पडला. रोहित शेट्टीचा रिअलिटी शो खतरों के खिलाडी या आठवड्यातही पहिल्या स्थानावरच राहिला.