#kapil sharma

Showing of 53 - 66 from 119 results
VIDEO : कपिल शर्माच्या रिसेप्शनला रणवीर-दीपिकानं लावले चार चाँद

मनोरंजनDec 25, 2018

VIDEO : कपिल शर्माच्या रिसेप्शनला रणवीर-दीपिकानं लावले चार चाँद

मुंबई, 25 डिसेंबर : टेलिव्हिजनचा विनोदी कलाकार कपिल शर्माने मुंबईत रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला बॉलिवूडमधील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होते. नुकताच लग्न झालेलं बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडपं दीपिका आणि रणवीरसुद्धा पार्टीला हजर राहिले होते. कपिल आणि गिन्नीच्या रिसेप्शनमध्ये गायक मिक्का सिंगने सिनेमांची गाणी गाऊन पार्टीला रंगत आणली. यावेळी दीपिकाच्या 'देसी बॉईज' चित्रपटातील गाण्यावर रणवीर सिंग थिरकला होता. आणि रणवीरच्या येणाऱ्या सिंबा चित्रपटातील 'लडकी आँख मारे...' हे गाणंसुद्धा त्याने गायलं. रणवीर-दीपिकाने डान्स करून कपिलच्या रिसेप्शन पार्टीमध्ये चार चाँद लावले.