#kapil dev

VIDEO : विराट कोहलीने जे केलं ते या भारतीय कर्णधारांना जमलंच नाही

व्हिडिओJan 9, 2019

VIDEO : विराट कोहलीने जे केलं ते या भारतीय कर्णधारांना जमलंच नाही

ऑस्ट्रेलियाच्या मैदानात कसोटी मालिका जिंकणारा विराट कोहली पहिला भारतीय कर्णधार झाला आहे. गेल्या ७० वर्षात कोणत्याही भारतीय तसेच आशियाई कर्णधाराला ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणं शक्य झालं नाही. आज आम्ही तुम्हाला विराटच्याआधी ऑस्ट्रेलियाचा दौरा केलेल्या कर्णधारांबद्दल सांगणार आहोत ज्यांच्या पदरी ऑस्ट्रेलियात फक्त निराशाच पडली.

Live TV

News18 Lokmat
close