अमिया तिच्या बॉलिवूड सुरुवात वडीलांच्याच बायोपिकमधून करत आहे. वर्ल्डकप 1983 च्या ऐतिहासिक विजयावर आधारित 83 हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.