Kapil Dev

Kapil Dev - All Results

Showing of 1 - 14 from 60 results
सुरुवातीला सर्वांनी वेड्यात काढलं पण नंतर याच वेड्याने इतिहास घडवला

बातम्याJan 6, 2020

सुरुवातीला सर्वांनी वेड्यात काढलं पण नंतर याच वेड्याने इतिहास घडवला

भारताला पहिला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या माजी कर्णधार कपिल देव यांचा आज वाढदिवस. आपण वर्ल्ड कप जिंकू शकतो असं जेव्हा ते म्हणाले होते तेव्हा सहकारी खेळाडूच त्यांना वेड लागलंय असं म्हणाले होते.