पोलिसांनी 2016 मधील या प्रकरणात कन्हैय्या कुमारसह उमर खालिद आणि अनिर्वान भट्टाचार्य यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं.