Kangana Ranaut Videos in Marathi

'तुरूंगात जायला तयार', कंगनाला मूर्ख म्हणत सेना आमदाराची पुन्हा एकदा टीका

बातम्याSep 5, 2020

'तुरूंगात जायला तयार', कंगनाला मूर्ख म्हणत सेना आमदाराची पुन्हा एकदा टीका

अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरात वादंग उठला आहे. दरम्यान शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी याप्रकरणी कंगनाबरोबरच आता त्यांच्या अटकेची मागणी करणाऱ्या महिला आयोगावर देखील टीका केली आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading