Kangana ranaut

Kangana Ranaut

Showing of 92 - 105 from 120 results
'सुशांतप्रमाणे कार्तिकलाही फासावर...', करण जोहरवर कंगनाचा पुन्हा हल्लाबोल

बातम्याApr 17, 2021

'सुशांतप्रमाणे कार्तिकलाही फासावर...', करण जोहरवर कंगनाचा पुन्हा हल्लाबोल

अभिनेता कार्तिक आर्यनला (Kartik Aaryan) धर्मा प्रॉडक्शन्सच्या (Dharma Productions) 'दोस्ताना-2' मधून (Dostana 2 ) वगळण्यात आल्याची बातमी समोर आल्यानंतर अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) कार्तिकच्या बाजूने मैदानात उतरली आहे. तिने पुन्हा एकदा करण जोहरवर हल्लाबोल केला आहे

ताज्या बातम्या