मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौतचं (Kangana Ranaut) मुंबई प्रेम अचानकपणे उफाळून आलं आहे. यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.