Kalyan Videos in Marathi

Showing of 14 - 27 from 71 results
SPECIAL REPORT : 28 वर्षांपासूनची मागणी मान्य, अगला स्टेशन मुरबाड!

मुंबईMar 4, 2019

SPECIAL REPORT : 28 वर्षांपासूनची मागणी मान्य, अगला स्टेशन मुरबाड!

04 मार्च : कल्याण-मुरबाड या रेल्वे मार्गाची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर मंजूर झाली. 28 किमीच्या या रेल्वे मार्गाला रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी हिरवा कंदील दाखवला असून पुढच्या 4 वर्षात हा रेल्वे मार्ग पूर्ण केला जाणार आहे. कल्याण परिसरला लागून असलेल्या मुरबाडकरांचं रेल्वेचं स्वप्न आता टप्प्यात आलं आहे. कल्याण- मुरबाड या रेल्वे मार्गाला अखेर रेल्वेनं हिरवा कंदील दिला. रविवारी रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी या नव्या रेल्वे मार्गाला मंजुरी दिली. गेल्या अनेक वर्षांपासून मुरबाडकरांकडून या रेल्वे मार्गाची मागणी केली जात होती.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading