Kalyan

Showing of 79 - 92 from 250 results
VIDEO : बाईक चोराला त्यांनी रंगेहाथ पकडलं; असा दिला चोप..

व्हिडीओDec 12, 2018

VIDEO : बाईक चोराला त्यांनी रंगेहाथ पकडलं; असा दिला चोप..

मुंबई, 12 डिसेंबर : कल्याणमधल्या एका इमारतीच्या पार्किंगमध्ये ठेवलेली बाईक (मोटारसायकल) चोरण्यासाठी आत शिरलेल्या चोरट्याला नागरिकांनी रंगेहाथ पकडलं आणि त्याची चांगली धुलाई केली. ही घटना त्या इमारतीच्या पार्किंग एरियामध्ये लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तो बाईक घेऊ बाहेर पडणार तेव्हढ्यात नागरिकांची त्याच्यावर नजर पडली. मग काय, जमलेल्या सर्वांनी त्याला चांगलं बदडून काढलं आणि पोलिसांच्य हवाली केलं. पण त्याच्यासोबत आलेला त्याचा साथीदार मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिासांच्या ताब्यात आरोपीचं नाव विठ्ठल जाधव असं आहे.

ताज्या बातम्या