Kalyan

Showing of 66 - 79 from 251 results
SPECIAL REPORT : कल्याण डोंबिवलीत शिवसेनेपुढे 'या' 2 समाजाचे तगडे आव्हानं

व्हिडीओMar 14, 2019

SPECIAL REPORT : कल्याण डोंबिवलीत शिवसेनेपुढे 'या' 2 समाजाचे तगडे आव्हानं

अजित मांढरे,कल्याण, 13 मार्च : भारतातील निवडणुका ह्या जातीपातीच्या राजकारणावर लढवल्या जातात हे आता नवीन नाही. पण 21 व्या शतकात देखील जातीचा उमेदवार दिला तरच मतदान करू असा इशारा वजा धमकी अनेक जातीचे नेते देतात. कल्याण लोकसभा मतदार संघ देखील यापासून काही वेगळा नाही. ब्राम्हण आणि आगरी समाजाचे प्राबल्य असलेल्या या मतदारसंघात यंदा आमच्या समाजाचा उमेदवार दिला तरच मतदान करू अन्यथा बहिष्कार करू किंवा थेट अपक्ष उमेदवारच मैदानात उतरवू, अशी भूमिका या समाजाच्या नेत्यांनी जाहीर केली. त्यामुळे सेनेसमोर नवा पेचप्रसंग उभा

ताज्या बातम्या