#kalyan dombivali

SPECIAL REPORT : कल्याण-डोंबिवलीत आयात उमेदवारावरुन वाद!

व्हिडिओMar 20, 2019

SPECIAL REPORT : कल्याण-डोंबिवलीत आयात उमेदवारावरुन वाद!

प्रदीप भणगे, डोंबिवली, 20 मार्च: कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघात आता नवाच मुद्दा समोर आला आहे. आणि तो म्हणजे, आयात उमेदवाराचा. आघाडी आणि युतीचे असे दोन्ही बाजूचे उमेदवार हे ठाण्याहून आयात केल्याचं डोंबिवलीकरांचं म्हणणं आहे.

Live TV

News18 Lokmat
close