#kalva

पुणेकरांसाठी देवदूत म्हणून धावून आली महिला पोलीस कॉन्स्टेबल

बातम्याSep 29, 2018

पुणेकरांसाठी देवदूत म्हणून धावून आली महिला पोलीस कॉन्स्टेबल

पुण्यात मुठा उजवा कालवा फुटल्यानंतर दांडेकर पूल परिसरात एकच हाहाकार उडाला आणि शेकडो कुटुंबियांचा संसार पाण्याखाली गेला.