दक्षिण-मध्य मुंबईत काँग्रेसचे फक्त दोनच आमदार आहेत. त्यापैकी एक आमदार महायुतीसोबत प्रचारात सहभागी झाल्यामुळे काँग्रेस अडचणीत आल्याचं चित्र आहे.