#kalaghoda festival

VIDEO : भारतातली सर्वात मोठी स्ट्रीट फेस्टिव्हल पाहिली का?

व्हिडिओFeb 3, 2019

VIDEO : भारतातली सर्वात मोठी स्ट्रीट फेस्टिव्हल पाहिली का?

मुंबई, 3 फेब्रुवारी : तरुणाई ज्या फेस्टिव्हलची आतुरतेने वाट बघत असते, त्या भारतातल्या सर्वात मोठ्या स्ट्रीट फेस्टिव्हलला अर्थात 'काळा घोडा फेस्टिव्हल'ला सुरूवात झाली आहे. 'काळा घोडा फेस्टीवल' ही भारतातली सर्वात मोठी सांस्कृतिक स्ट्रीट फेस्टिव्हल म्हणून ओळखली जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही या फेस्टिव्हलमध्ये कलाप्रेमींसाठी मेजवानी आहे. वेगवेगळ्या कलाकृती, डिझाइनस्, स्टॉलस् याने भरलेल्या या फेस्टिव्हलला आज सुरवात झाली. या फेस्टिव्हलमध्ये फेरफटका मारला आहे न्यूज18 लोकमतच्या प्रतिनिधी प्राजक्ता पोळ यांनी..