Kagal

Kagal - All Results

उदयनराजेंसारखी कॉलर उडवत 'या' नेत्याने काढली निकालाआधीच मिरवणूक, पाहा हा VIDEO

व्हिडीओOct 22, 2019

उदयनराजेंसारखी कॉलर उडवत 'या' नेत्याने काढली निकालाआधीच मिरवणूक, पाहा हा VIDEO

कागल, 22 ऑक्टोबर : कोल्हापुरात कागलमध्ये हसन मुश्रीफ समर्थकांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधीच विजयी मिरवणूक काढली. मुश्रीफ यांनी यावेळी उदयनराजेंप्रमाणे कॉलर उडवली. गुलालाची उधळण करत कागलमध्ये मिरवणूक काढण्यात आली.

ताज्या बातम्या