पुण्यात शिंदे छत्रीला भेट देण्यासाठी यशोधरा राजे आल्या आणि त्यानिमित्ताने देशभर पसरलेल्या शिंदे घराण्याची (Scindia Dynasty) नव्याने चर्चा सुरू झाली. भारतात दीर्घकाळापासून राजकारभार आणि राजकारणात सक्रिय राहिलेल्या या राजघराण्यातल्या चढ-उतार आणि नाट्यमय घडामोडींविषयी...