Elec-widget

#juber

बांऊसर लागल्यामुळे पाकिस्तानच्या तरूण क्रिकेटरचा मृत्यू

स्पोर्टसAug 16, 2017

बांऊसर लागल्यामुळे पाकिस्तानच्या तरूण क्रिकेटरचा मृत्यू

14 ऑगस्टला तो पाकिस्तानच्या लिस्ट ए या डोमेस्टिक टुर्नामेंटमध्ये क्वेटा बियर्सकडून खेळत होता. खेळत असताना त्याच्या डोक्यावर बॉल लागून तो जखमी झाला होता.