John Injured News in Marathi

VIDEO: जॉनच्या मानेवर फुटली काच; सिनेमातल्या स्टंटबाजीत खरोखर झाला जखमी

बातम्याFeb 16, 2021

VIDEO: जॉनच्या मानेवर फुटली काच; सिनेमातल्या स्टंटबाजीत खरोखर झाला जखमी

चित्रीकरणादरम्यान एक स्टंट शूट करत असताना जॉन जखमी झाला आहे. हा स्टंट करताना त्याच्या चेहऱ्यावर काच फुटली अन् रक्त वाहू लागलं. या लक्षवेधी स्टंटचा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील चकित व्हाल.

ताज्या बातम्या