WWE सुपरस्टार निकी बेलाने अवघ्या 20 वर्षांची असताना तिच्या बॉयफ्रेंडबरोबर लग्न केले होते. त्यानंतर जॉन सीनाबरोबरच्या अफेअरमुळे ती चर्चेत आली होती.