Jobs

Showing of 248 - 261 from 270 results
'नमो अॅप'वरून भारतीयांची खाजगी माहिती उघड केली जातेय - राहुल गांधी

देशMar 25, 2018

'नमो अॅप'वरून भारतीयांची खाजगी माहिती उघड केली जातेय - राहुल गांधी

राहुल गांधी यांनीही या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय. ''मी नरेंद्र मोदी, तुमचा सर्व डेटा अमेरिकी कंपनीतील माझ्या मित्रांना देत आहे,'' असं उपरोधिक ट्विट राहुल यांनी केलं आहे.