#jobless

VIDEO : नोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे!

व्हिडिओDec 15, 2018

VIDEO : नोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे!

निवृत्त झाल्यानंतर कर्मचारी भविष्य निधी अर्थात ईपीएफओ हा मोठा आधार असतो. नोकरीवरुन काढल्यानंतर अथवा नोकरी गेल्यानंतर तुम्ही ईपीएफओ खात्यातून आता 75 टक्के एका महिन्यात काढू शकतात. ६ डिसेंबरपासून हा नियम लागू होणार आहे. सध्याच्या नियमानुसार तुम्ही दोन महिन्यानंतरही रक्कम काढू शकता. पीएफ नियम - गंभीर आजाराच्या खर्चासाठी, मुलांचे शिक्षण, घर खरेदी आणि लग्नासाठी पैसे काढता येतात. हा नियम राज्य आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांनाही लागू आहे.

Live TV

News18 Lokmat
close