मुंबई, 09 जुलै : सरकारी कार्यालयाची पायरी चढण्याची कुणावर वेळ येवू नये अशी आपली भावना असते. कारण लालफितीचा निगरगट्ठ कारभार.. पण सरकारी नोकरी म्हणजे आपली जहागिरी समजणाऱ्या कामचुकारांना वठणीवर आणण्याचा मोदी सरकारनं जणू विडाच उचलला आहे.