Job

Showing of 209 - 222 from 288 results
नोकरीच्या शोधात असलेल्यांनी नक्की पाहावा 'हा' व्हिडिओ, लगेच मिळेल लाभ

बातम्याJan 8, 2019

नोकरीच्या शोधात असलेल्यांनी नक्की पाहावा 'हा' व्हिडिओ, लगेच मिळेल लाभ

08 जानेवारी : चीनी वास्तुशात्र फेंगशुईनुसार घराच्या उत्तर दिशेच्या कोपऱ्याला जास्त महत्त्व आहे. या ठिकाणी यशस्वी लोकांचे किंवा तुम्ही ज्यांना आदर्श मानता त्यांचे फोटो लावावेत. ही दिशा करिअरच्या दृष्टीने चांगली मानली जाते. फेंगशुईच्या म्हणण्यानुसार बेडखाली बूट, चप्पल आणि इतर साहित्य ठेवू नये. ही जागा स्वच्छ असायला हवी. तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर घराच्या उत्तर दिशेच्या भिंतीला काळा किंवा निळा रंग लावा. फेंगशुईच्या मते हा एक चांगला पर्याय आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading