Jnu Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 29 results
JNU चे विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये राडा, पाहा हा VIDEO

बातम्याNov 11, 2019

JNU चे विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये राडा, पाहा हा VIDEO

नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर : फी वाढीच्या विरोधात जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयात (JNU) विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला उग्र स्वरुप आले आहे. पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये धुमश्चक्री उडाली. विद्यापीठाने वसतीगृहामध्ये फी वाढ आणि नवीन नियम लागू केल्यामुळे आज सकाळपासून विद्यार्थी आंदोलन कर आहे.