Jitendra Awhad

Showing of 14 - 27 from 97 results
पळवून आणलेल्या अल्पवयीन पोरीसोबत.., आव्हाडांनी दिलं शेलारांना सणसणीत प्रत्युत्तर

बातम्याNov 25, 2019

पळवून आणलेल्या अल्पवयीन पोरीसोबत.., आव्हाडांनी दिलं शेलारांना सणसणीत प्रत्युत्तर

आशिष शेलारांच्या आरोपानंतर जितेंद्र आव्हाड यांनी टि्वट करून आपल्या शैलीत उत्तर दिलं. हा पोरखेळ नाहीये, वडीलधाऱ्या लोकांच्या सहमतीने/आशीर्वादाने वाजतगाजत होणारे लग्न आहे.