भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या रथ यात्रेतील रथाचा सारथी असलेले सलीम मखानी यांचं निधन झालं.