मुंबई, 27 सप्टेंबर:'व्यक्तिद्वेषाचं राजकारण महाराष्ट्रानं स्वीकारलं नाही. शरद पवारांनी मायाळू राजकारण केलं. कधीही द्वेषानं राजकारण केलं नाही आणि हे सरकार त्यांना ह्या वयात त्रास देत आहे. नितीन गडकरी, प्रमोद महाजनांना केलेली मदत सर्वश्रुत आहे.' अशी प्रतिक्रिया आव्हाडांनी दिली. तर शरद पवारांच्या ईडी चौकशीबाबत बोलताना जितेंद्र आव्हाड भावूक झाले.