#jio

Showing of 1 - 14 from 23 results
PHOTOS सैनिकांच्या कुटुंबीयांसाठी रंगला असा संगीतमय लखलखीत सोहळा

मुंबईMar 12, 2019

PHOTOS सैनिकांच्या कुटुंबीयांसाठी रंगला असा संगीतमय लखलखीत सोहळा

हजारो कारंजी संगीताच्या तालावर फेर धरताहेत, चकचकीत पार्श्वभूमीवर सुरू असलेली संगीतमय लखलख अला रंगारंग सोहळा मुंबईत मंगळवारी संध्याकाळी रंगला. हा म्युझिकल फाउंटनचा खास शो सैन्यदलातील जवान, पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी खास आयोजित करण्यात आला होता. रिलायन्स उद्योग समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या वतीने बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये म्युझिकल फाउंटन शो आयोजित करण्यात आला.