Jharkhand Videos in Marathi

फुटबॉल खेळणारा हत्ती कधी पाहिलाय का? VIDEO व्हायरल

बातम्याJun 28, 2019

फुटबॉल खेळणारा हत्ती कधी पाहिलाय का? VIDEO व्हायरल

झारखंड, 28 जून: सिंहभूम इथल्या घाटशिला अनुमंडलमधून एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मैदानात काही युवक फुटबॉल खेळत असताना अचानक हत्ती आल्यानं सगळ्यांची धांदल उडाली आणि फुटबॉल पाहताच हत्तीनं किक मारून खेळण्यास सुरुवात केली. जवळपास 45 मिनिटं हत्ती मैदानात खेळत होता.हत्तीच्या या खेळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading