#jds

Special Report : कर्नाटकात पुन्हा 'ऑपरेशन लोटस'?

व्हिडिओJan 14, 2019

Special Report : कर्नाटकात पुन्हा 'ऑपरेशन लोटस'?

कर्नाटकात जेडीएस-काँग्रेस सरकारची धोक्याची घंटा वाजू लागली आहे. 'ऑपरेशन लोटस'मुळे कर्नाटकातलं कुमारस्वामी सरकार पुन्हा धोक्यात आलं आहे. त्यातच आता कर्नाटकच्या या राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू मुंबई आहे की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. कारण काँग्रेसच्या गायब आमदारांना मुंबईत ठेवलं असल्याची चर्चा आहे. पाहुया राजकीय परिस्थितीचा आढावा घेणारा विशेष रिपोर्ट...

Live TV

News18 Lokmat
close