Jaysiddheshwar Shivacharya

Jaysiddheshwar Shivacharya - All Results

भाजपला धक्का : जातीचा दाखला रद्द झाल्याने स्वामींची खासदारकी धोक्यात?

बातम्याFeb 24, 2020

भाजपला धक्का : जातीचा दाखला रद्द झाल्याने स्वामींची खासदारकी धोक्यात?

सोलापूरचे भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांची खासदारकीच धोक्यात येऊ शकते. त्यांनी दिलेलं जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय जात पडताळणी समितीने घेतला आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading