भारतीय राजकारणातल्या सर्वाधिक लोकप्रिय स्त्रियांपैकी एक असलेल्या जयललिता यांचं खरं आयुष्य सिनेमापेक्षाही विलक्षण होतं. ही भूमिका करण्यासाठी आघाडीच्या अभिनेत्रींनी इच्छा व्यक्त केली होती. त्यातल्या कुठल्या अभिनेत्रीचं पारडं जड आहे पाहा...