#jayakwadi

Showing of 1 - 14 from 34 results
VIDEO: जायकवाडीसाठी सोडलेलं पाणी शिरलं शहरात, पाऊस नाही पण आला पूर

महाराष्ट्रNov 1, 2018

VIDEO: जायकवाडीसाठी सोडलेलं पाणी शिरलं शहरात, पाऊस नाही पण आला पूर

नाशिक, 01 नोव्हेंबर : जायकवाडीसाठी सोडलेलं पाणी शहरात पोहचलं आहे. त्यामुळे नदीपात्रात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अचानक रत्यावर पाणी आल्यामुळे वाहनधारकांची तारांबळ उडाली आहे. या पाण्याखाली काही चारचाकी वाहनं अर्धी बुडाली आहेत तर रामकुंड, लक्ष्मण कुंड, सीताकुंड, गांधी तलाव पाण्याखाली गेले आहेत. या पाण्याचा प्रवाह इतका मोठा आहे की दुतोंडया मारुतीच्या घोट्यापर्यंत पाणी आलं आहे. गंगा गोदावरी, गंगा भागीरथी मंदिरांच्या गाभाऱ्यातदेखील पाणी गेलं आहे. पात्रातील लहान मंदिरं पाण्याखाली गेली आहेत.

Live TV

News18 Lokmat
close