#janhavi

VIDEO : जान्हवी कपूर बहिणींसोबत आली भावाचा सिनेमा पाहायला

बातम्याOct 19, 2018

VIDEO : जान्हवी कपूर बहिणींसोबत आली भावाचा सिनेमा पाहायला

अर्जुन कपूरच्या ' नमस्ते इंग्लड'च्या खास स्क्रीनिंगसाठी अर्जुनच्या सावत्र बहिणी जान्हवी कपूर, खुशी आणि अंशुल आल्या होत्या. तिघीही खूप धमाल मूडमध्ये दिसत होत्या. या सावत्र भावंडांमधली केमिस्ट्री पाहा या व्हिडिओमध्ये

Live TV

News18 Lokmat
close