सरकारने आज राज्यसभेत काश्मीर आरक्षण संशोधन बिल सादर केलं. यात कलम 370 रद्द करण्यात येईल. दशकांनंतर काश्मीरमध्ये भारताचा झेंडा फडकेल.