#jammu

Showing of 79 - 92 from 518 results
VIDEO : काश्मीरमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा, पाहा भारतीय लष्कराची धडक कारवाई

बातम्याMar 28, 2019

VIDEO : काश्मीरमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा, पाहा भारतीय लष्कराची धडक कारवाई

श्रीनगर, 28 मार्च : जम्मू काश्मीरच्या दक्षिण आणि उत्तर भागातील चार ठिकाणी लष्कराची आणि पोलिसांची संयुक्त कारवाई सुरू आहे. शोपियानमधील केलर भागात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. लष्कराने सीआरपीएफ आणि जम्मू पोलिस यांच्या मदतीने संयुक्त मोहिम राबवली. अजूनही लष्कराची शोधमोहिम सुरू आहे.

Live TV

News18 Lokmat
close