#jammu

Showing of 40 - 53 from 713 results
या सर्वोच्च मुस्लीम संघटनेचा मोदी सरकारच्या काश्मीरबद्दलच्या निर्णयाला पाठिंबा

बातम्याSep 12, 2019

या सर्वोच्च मुस्लीम संघटनेचा मोदी सरकारच्या काश्मीरबद्दलच्या निर्णयाला पाठिंबा

काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि आम्ही याचा पुनरुच्चार करत आहोत. कोणतीही फुटीरतावादी चळवळ ही देशाच्या हिताला बाधा आणणारी आहे त्याचबरोबर काश्मीरच्याही हिताची नाही, असंही या मुस्लीम संघटनेने काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे.