#jammu

Showing of 248 - 261 from 538 results
VIDEO: काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई; दहशतवादी लपलेले घर उडवले

बातम्याJan 26, 2019

VIDEO: काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई; दहशतवादी लपलेले घर उडवले

श्रीनगर, 26 जानेवारी: प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये हल्ले केले. मात्र सुरक्षा दलांनी चोख कारवाई करत चार दहशतवाद्यांना ठार केले. पुलवामामध्ये शनिवारी सकाळी सीआरपीएफच्या कॅम्पवर अचानक हल्ला केला. भारतीय जवानांनी केलेल्या कारवाईत दोन दहशतवादी ठार झाले. या चकमकीत सीआरपीएफचे पाच जवान जखमी झाले. त्याआधी श्रीनगरमधील खोनमोह येथे झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. चकमकीच्या दरम्यान दहशतवादी लपून बसलेले घर जवानांनी स्फोटकाद्वारे उडवून दिले.

Live TV

News18 Lokmat
close