Jammu Kashmirs

Showing of 79 - 92 from 358 results
जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक संसदेत मंजूर; पाहा त्या ऐतिहासिक क्षणाचा VIDEO

बातम्याAug 6, 2019

जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक संसदेत मंजूर; पाहा त्या ऐतिहासिक क्षणाचा VIDEO

नवी दिल्ली, 6 ऑगस्ट : जम्मू काश्मीरच्या विशेष दर्जाविषयी कलम 370 हटवण्याविषयी लोकसभेत दिवसभर चर्चा सुरू होती. काल राज्यसभेने हे विधेयक मंजूर केलं होतं. लोकसभेत मंगळवारी त्यावर चर्चा झाली. विरोधकांच्या प्रश्नांना गृहमंत्री अमित शहांनी उत्तरं दिल्यानंतर हे विधेयक संमतीसाठी लोकसभा अध्यक्षांनी सभागृहापुढे ठेवलं. पहिल्यांदा आवाजी मतदान घेण्यात आलं. त्यानंतर मतविभाजनाची मागणी झाली. 351 विरुद्ध 72 मतांनी मंजूर झालं. मतदानानंतर हे विधेयक मंजूर झालं, पाहा तो ऐतिहासिक क्षण.