News18 Lokmat

#jammu kashmirs

Showing of 66 - 79 from 311 results
SPECIAL REPORT: अमित शहांच्या रणनीतीनं काश्मीर खोऱ्यातील तणाव निवळेल?

बातम्याJun 5, 2019

SPECIAL REPORT: अमित शहांच्या रणनीतीनं काश्मीर खोऱ्यातील तणाव निवळेल?

मुंबई, 5 जून: अमित शहा या भाजपच्या चाणक्यानं एकीकडे काश्मीरचा भूगोल बदलायचा पण केलाय तर दुसरीकडे फुटीरतावाद्यांच्या मुसक्या आवळल्या जाताहेत. आणि यासाठी काश्मीरातल्या टॉपच्या 10 अतिरेक्यांची यादीच तयार करण्यात आलीय... पाहुयात नेमकं काय घडतंय काश्मीरच्या खोऱ्यात.