News18 Lokmat

#jammu kashmirs

Showing of 53 - 66 from 311 results
VIDEO: फेसबुक प्रेम पडलं महागात; ग्रामस्थांनी दहशतवादी समजून दिला चोप

बातम्याJul 9, 2019

VIDEO: फेसबुक प्रेम पडलं महागात; ग्रामस्थांनी दहशतवादी समजून दिला चोप

हटाल, 9 जुलै: फेसबूकवरून ओळख झालेल्या तरुणीवर प्रेम जडले आणि तरुण तिला भेटण्यासाठी काश्मीरहून थेट उत्तराखंडजवळील हटाल गावात पोहोचला. काश्मीरहून आलेल्या या तरुणाला दहशतवादी असल्याचं समजून ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली. ह्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तरुणाकडे हत्यार असल्याचाही ग्रामस्थांनी आरोप केला आहे. मात्र तरुण दहशतवादी नसून आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी आल्याची माहिती पोलिसांच्या चौकशीतून समोर आली.