Jammu Kashmir

Showing of 40 - 53 from 362 results
SPECIAL REPORT: रिअल हिरो अभिनंदन यांचा नवा जोश, नवा लूक पाहिलात का?

बातम्याSep 4, 2019

SPECIAL REPORT: रिअल हिरो अभिनंदन यांचा नवा जोश, नवा लूक पाहिलात का?

मुंबई, 04 सप्टेंबर : भारताचे सुपुत्र विंग कमांडर अभिनंदन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. काही महिन्यांच्या विश्रांतीनंतर हवाई दलाच्या फायटर जेटमधून उड्डाण करणाऱ्या अभिनंदन यांच्या नवा लूक चांगलाच ट्रेंड होतो आहे. पाहुयात या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट...